Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या खुनाचा आरोपी राहुल हंडोरेने दिला कबुलीजबाब ; गळ्यावर कंपासमधील कटरने वार तर डोक्यात दगड घालून केला खून..

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 27 June 2023, 11:26

Darshana Pawar Murder Case पुणे : एमपीएससीच्या परीक्षेत टाॅपर आलेली दर्शना पवार हिचा खून झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती. लग्नास नकार दिल्याने दर्शनाचा तिच्या मित्राने खून केल्याचे समोर आले होते. (Darshana Pawar Murder Case)  पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून विवाहास नकार दिल्याने झालेल्या वादावादीनंतर रागाच्या भरात दर्शना पवारवर सुरुवातीला कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वार केले. त्या वेळी कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची कबुली आरोपी राहुल हांडोरे याने सोमवारी पोलिसांना दिली. (Darshana Pawar Murder Case)

आरोपीने रोहितने खून केल्याची कबुली दिल्यानंतर त्याने दर्शनाला मारण्याचा हेतू नव्हता. असे सांगत माझ्याकडून अनावधानाने हे कृत्य घडले, असे आरोपी राहुलने चौकशी दरम्यान सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहेे.

एमपीएससीच्या परीक्षेची तयारी आम्ही दोघे एकत्र करत होतो. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला मी मदत केली. एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने विवाहास नकार दिला. राग आल्याने मी तिला संपवायचे ठरविले, असे आरोपी राहुल हंडोरने चौकशीत सांगितले.एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने २१ जून रोजी आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक केली. दर्शनाचा खून केल्यानंतर तो परराज्यात पसार झाला होता. दर्शना आणि राहुल राजगड येथे गेले होते.

 

गडावरुन राहुल एकटाच उतरल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले होते. १८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला सापडला होता. दर्शना १२ जूनपासून बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांकडे दिली होती. दर्शना बेपत्ता झाल्यानंतर राहुल पसार झाला होता. आरोपी राहुल हंडोरे न्यायालायने गुरुवारपर्यंत (२९ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post

हृदयद्रावक..! फुरसुंगी हादरले.. पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीसह मुलानेही संपवले जीवन ; परिसरात हळहळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.