Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : स्वतःच्याच घरात झाडून घेतली गोळी! नामांकित आंबा व्यावसायिकाचे टोकाचे पाऊल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 13 April 2026, 16:20
Crime

photo- ai

Crime : रत्नागिरी तालुक्यातील ताणदे गावात आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांनी सोमवारी राहत्या घरी स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील सदस्यांनी धाव घेतली असता ते जखमी अवस्थेत आढळले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

प्राथमिक माहितीनुसार, नागवेकर यांनी स्वतःच्या घरातच गोळीबार केला. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात ते पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

तपासादरम्यान, ते काही काळापासून आजारपणामुळे त्रस्त होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच व्यवसायातील आर्थिक अडचणी आणि देणी यांमुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचेही सांगितले जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वापरण्यात आलेली बंदूक परवानाधारक होती का, तसेच कोणतीही सुसाईड नोट आढळली का, याबाबत तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये किरकोळ वादातून सूड; दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे अटकेत

Friday, 1 May 2026, 21:09

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ७ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

Friday, 1 May 2026, 18:43

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

Friday, 1 May 2026, 15:34

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43
Next Post

Loni Kalbhor: लोणी काळभोर येथे जास्त भाड्यावरून ‘रॅपिडो’ चालकाचा राडा, महिलेच्या पोटात लाथ मारत कुटुंबीयांवर हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.