Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : माझा राजा परत येणार नाही…’ २० वर्षीय मुलाने संपवलं आयुष्य; घराचा दिवा विझल्याने आई-वडिलांचा फोडला टाहो

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 January 2026, 16:12
Crime News

photo- social media

Crime News : आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे एका २० वर्षांच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या या तरुणाच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भाऊसाहेब ऊर्फ बावड्या राम खंडागळे असे त्याचे नाव आहे. (Crime News)

भाऊसाहेब गेल्या काही वर्षांपासून गावातील एका हॉटेलमध्ये काम करून कुटुंबाला मदत करत होता. शुक्रवारी तो शेतात कामासाठी गेला होता, पण रात्रीपर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. रात्री उशिरा गावाजवळील नदीकाठी त्याचा मृतदेह आढळून आला.

भाऊसाहेबच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील मजुरीच्या कामासाठी बाहेरगावी जात, आई कामानिमित्त पुणे आणि गावात ये-जा करत होती. अशा परिस्थितीत भाऊसाहेब स्वतः कष्ट करून घर चालवत होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

 

भाऊसाहेबने हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यूपूर्वी त्याने कोणाशी संपर्क साधला होता का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. यासाठी त्याचा मोबाईल महत्त्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा आहे.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : गर्भलिंग निदान प्रकरणी उरुळी कांचन येथील माहेर हॉस्पिटलच्या डॉ. मोटेला बेड्या ; तर सुंदरम कदमसह तीन डॉक्टर अद्याप फरार..

Friday, 12 June 2026, 10:23

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42
Next Post
Maharashtra Election: Government employees beware! A 'status' on social media can cost you your job; Election Commission warns

Maharashtra Election: सरकारी कर्मचाऱ्यांनो सावधान! सोशल मीडियावरचं एक 'स्टेटस' नोकरी घालवू शकतं; निवडणूक आयोगाचा कडक इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.