Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : बाप की कसाई? चौथी मुलगी झाली म्हणून निर्दयी पित्याने ३ दिवसांच्या चिमुकलीला.. दीड महिन्यानंतर सत्याचा उलगडा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 December 2025, 17:16
Crime News

photo- social media

Crime News : जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील मोराड गावात चौथी मुलगी झाली म्हणून पित्यानेच आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या बाळाचा जीव घेतल्याचं तपासात उघड झालं आहे. (crime news)

ही घटना 14 नोव्हेंबरला घडली होती. सुरुवातीला कुटुंबीयांनी बाळाचा मृत्यू अपघाताने झाल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र दीड महिन्यानंतर आलेल्या वैद्यकीय अहवालामुळे सगळं सत्य समोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा लालचंद राठोड याच्या पत्नीने चौथ्या मुलीला जन्म दिला होता. मात्र मुलगी झाल्यामुळे तो नाराज होता. बाळाची तब्येत बिघडल्याचं सांगून तिला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

शवविच्छेदन अहवालात मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचा संशय वाढला. सखोल तपास केल्यानंतर वडिलांनीच गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पहूर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
आजही मुलगी नको, ही मानसिकता किती खोलवर रुजलेली आहे, याचं हे भयावह उदाहरण असल्याचं नागरिक म्हणत आहेत.

ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर समाजाला आरसा दाखवणारी आहे. मुलींविषयीची असंवेदनशील विचारसरणी आणि अज्ञान आजही किती घातक आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : गर्भलिंग निदान प्रकरणी उरुळी कांचन येथील माहेर हॉस्पिटलच्या डॉ. मोटेला बेड्या ; तर सुंदरम कदमसह तीन डॉक्टर अद्याप फरार..

Friday, 12 June 2026, 10:23

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42
Next Post
Adhar-Pan Link: Last 5 days left! Your PAN card will be 'closed' after December 31; Do this work otherwise all services will be closed, know the easy way to link from home

Adhar-Pan Link: शेवटचे 5 दिवस बाकी! 31 डिसेंबरनंतर तुमचं पॅन कार्ड होणार 'बंद'; हे काम करा अन्यथा सर्व सेवा होणार बंद, जाणून घ्या घरबसल्या लिंक करण्याची सोपी पद्धत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.