Friday, September 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Adhar-Pan Link: शेवटचे 5 दिवस बाकी! 31 डिसेंबरनंतर तुमचं पॅन कार्ड होणार ‘बंद’; हे काम करा अन्यथा सर्व सेवा होणार बंद, जाणून घ्या घरबसल्या लिंक करण्याची सोपी पद्धत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 December 2025, 17:30
Adhar-Pan Link: Last 5 days left! Your PAN card will be 'closed' after December 31; Do this work otherwise all services will be closed, know the easy way to link from home

पुणे: आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही प्रत्येक (Adhar-Pan Link) भारतीय नागरिकासाठी अत्यंत आवश्यक (Adhar Card Link) कागदपत्रे आहेत. दैनंदिन लहानमोठ्या (Pan Card Link) कामांपासून ते महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांपर्यंत (Adhar Pan Link Last Date) या दोन्ही कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आधार कार्ड हे वैयक्तिक ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते, तर पॅन कार्ड उत्पन्न, कर भरणा आणि आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असते. (Latest Breaking News)

आधार-पॅन लिंक अनिवार्य

भारत सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारने यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. या मुदतीपर्यंत आधार आणि पॅन लिंक न केल्यास नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया (How To Link Adhar-Pan Card) 

आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहेत की नाही हे तपासण्यासाठी सोपी पद्धत उपलब्ध आहे. यासाठी नागरिकांनी अधिकृत आयकर विभागाच्या वेबसाइटला [www.incometax.gov.in](http://www.incometax.gov.in) भेट द्यावी. वेबसाइट उघडल्यानंतर होमपेजवर ‘Quick Links’ हा पर्याय दिसेल. त्या पर्यायामध्ये ‘Link Aadhaar Status’ वर क्लिक करावे. त्यानंतर दिलेल्या जागेत पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक भरावा. माहिती भरल्यानंतर ‘View Link Aadhaar Status’ या पर्यायावर क्लिक केल्यास स्क्रीनवर तुमचे आधार आणि पॅन लिंक आहेत की नाही याची माहिती दिसेल.

पॅन कार्ड बंद होणार

जर एखाद्या नागरिकाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही, तर त्याचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. यामुळे बँक व्यवहार, आर्थिक व्यवहार आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच उत्पन्नावर जास्त टीडीएस लागू होण्याची शक्यता असून आयकर रिटर्न भरण्यातही अडथळे येऊ शकतात.

 

त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वी आपले आधार आणि पॅन कार्ड लिंक आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी आणि गरज असल्यास त्वरित लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

विमानातून उतरले, घरी गेले अन् मोबाईल गायब! एकनाथ शिंदेंच्या फोनसाठी पहाटेपर्यंत यंत्रणांची धावपळ

Friday, 18 September 2026, 13:47

जरांगेंना डिफेंडर देणारा भोसले कोण? 2 लाखांचा फोन अन् ठेकेदारांची एंट्री; बारस्कारांचा थेट सवाल!

Friday, 18 September 2026, 13:29

येरवड्यातील हॉटेल गोल्डन लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना आले यश; दोन महिलांची सुटका

Friday, 18 September 2026, 13:15

पोलिसांना देत होता 6 महिन्यांपासून चकवा, पण गणेश मिरवणुकीत नाचायला आला अन् गर्दीतच फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Friday, 18 September 2026, 13:05

1 कोटींची डील अन् बनावट डिमांड ड्राफ्ट! वडगाव मावळात व्यावसायिकाची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 18 September 2026, 12:41

“कोणाला सांगितलं तर बघ!” अशी धमकी देत 3 चुलत भावांनी 19 वर्षीय बहिणीवर केला बलात्कार; 6 महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

Friday, 18 September 2026, 12:36
Next Post

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद ॲकॅडमीचा वार्षिक स्नेहसंमेलन ‘तेजोमय चैतन्य उत्सव’ दिमाखात संपन्न 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp