Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फेसबुकवरील अश्लील कमेंटप्रकरणी लाखेवाडीतील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 August 2026, 17:13

आदित्य बोराटे –

पुणे : महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सभेचा व्हिडिओ फेसबुकवर पाहताना अश्लील भाषेत धमकी व शिवीगाळ केल्याची तक्रार इंदापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी राहुल खुरंगे (रा. लाखेवाडी, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वरकुटे बुद्रुक येथील संदेश प्रतापराव देवकर (वय ५०, व्यवसाय शेती) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २९६, ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार, २९ जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून वरकुटे बुद्रुक येथील राहत्या घरी असताना देवकर हे फेसबुकवर दत्तात्रय भरणे यांच्या सभेचा व्हिडिओ पाहत होते. त्यावेळी सार्वजनिक कमेंट्स विभागात राहुल खुरंगे याने अश्लील भाषेत धमकी व शिवीगाळ केल्याचे दिसून आले. याबाबत पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर १५ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

 

या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार फाळके करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस हवालदार काळे यांनी केली आहे .

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24
Next Post

विजेच्या धक्क्याने गुळसडीतील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp