Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

किरकोळ कारणावरून सोलापूरच्या ‘या’ गावात एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या ; सोलापूरसह परिसरात खळबळ…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 February 2023, 11:23

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात मंगळवारी (दि. २१) दुपारी एकच्या सुमारास एकाच कुटुंबातील तीन महिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

दीपाली बाळू माळी (वय- २५), पारूबाई बाबाजी माळी (वय- ४५), संगीता महादेव माळी (वय – ५०) अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत. या तिन्ही महिला त्यांच्या घरासमोरील अंगणात गंभीर अवस्थेत आढळून आल्या. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरमध्ये मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

 

या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवताना ३० वर्षाच्या संशयित तरुणाला ताब्यात घेतले. या तिन्ही महिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांना संपवले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. याबाबत काही संशयित व्यक्तीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेजारी राहणाऱ्या वादांमधूनच ही घटना घडल्याचे बोलले जात असले तरी देखील पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही.

 

दरम्यान, त्या तरुणामध्ये व एका महिलेमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलेसह अन्य एका महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

लंडनच्या ब्रुनेल विद्यापिठात घुमला 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.