Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लंडनच्या ब्रुनेल विद्यापिठात घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 February 2023, 12:38

युनूस तांबोळी

शिरूर : संपुर्ण भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना परदेशात लंडन मधील ब्रुनेल विद्यापिठात भारतीय विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी करत ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. परदेशात शिवजयंती साजरी केल्याने संपुर्ण पुणे जिल्ह्यात या विद्यार्थ्यांची चर्चा व कौतूक केले जात आहे.

तळेगाव ढमढेरे ( ता. शिरूर ) येथील ऋतुराज महेश ढमढेरे या विद्यार्थ्याने पूढाकार घेऊन लंडनच्या ब्रुनेल विद्यापिठाच्या आवारात निसर्ग पवार, आदित्य तिठे अभिषेक घावटे यांच्या सहकार्यातून २०० भारतीय व अन्य देशाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा उंचावून या विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी केली.

 

भारतात छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले किल्ले व त्यांची प्रेरणादायी भारतीय संस्कृती याचा अभ्यास संपुर्ण जगभर केला जातो. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन म्हणून लंडनमध्ये शिवजयंती साजरी करण्याचे ठरले. त्याला भारतीय व अन्य देशातील २०० विद्यार्थ्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला, असे ऋतुराज महेश ढमढेरे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांचे कार्य संपुर्ण जगभरात होणे गरजेचे आहे. भारता बरोबरच इतर देशात शिवजयंती साजरी होऊ लागल्याने या परदेशातील विद्यार्थ्यांचा सार्थ अभीमान आहे. : महेश ढमढेरे, माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post

'ऑपरेशन गोल्डन डॉन' : पुणे, मुंबई, पाटणा येथून १०१ किलो सोने, ७४ लाख परकीय व ६३ लाखाच्या भारतीय चलनाच्या नोटा जप्त, १० जणांना अटक ; : सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेनेची कामगिरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.