Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ऑपरेशन गोल्डन डॉन’ : पुणे, मुंबई, पाटणा येथून १०१ किलो सोने, ७४ लाख परकीय व ६३ लाखाच्या भारतीय चलनाच्या नोटा जप्त, १० जणांना अटक ; : सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेनेची कामगिरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 February 2023, 12:44

पुणे : केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने ‘ऑपरेशन गोल्डन डॉन’ हे विशेष अभियान राबवून (डीआरआय) देशातील सर्वात मोठे सोन्याच्या तस्करीचे रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. डीआरआयने पुणे, मुंबई, पाटणा येथून १०१ किलो सोने, ७४ लाख परकीय व ६३ लाखाच्या भारतीय चलनाच्या नोटा जप्त केल्या असून ७ सुदानी व ३ भारतीय नागरिकांना अटक केली आहे. या सर्व सोन्याची किंमत अंदाजे ५१ कोटी रुपये आहे.

 

 

डीआरआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-नेपाळ सीमेवरून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होत आहे. हे सोने प्रामुख्याने मुंबई व पुणे येथे असल्याचीही डीआरआयच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस सापळा रचला.

 

पहिल्या कारवाई केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने पहिली पाटणा येथे केली. दोन सुदानी नागरिक व त्यांना साहाय्य करणारा भारतीय नागरिक मुंबईला येणाऱ्या रेल्वेमध्ये बसले होते. गुप्तचर यंत्रणेनेला सुदानी नागरिकांच्या जॅकेटमध्ये ४० पाकिटांतून ३७ किलो सोन्याची पेस्ट लपविली असल्याचे आढळून आणि त्यानंतर तिघांनाही ताब्यात घेण्यात आले..

 

दुसऱ्या कारवाई केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने पुण्यात केली. हैदराबाद येथून पुणे मार्गे मुंबईत येणाऱ्या एका बसमध्ये २ सुदानी नागरिकांनी आपल्या हँडबॅगमध्ये साडेपाच किलो सोन्याची पेस्ट लपवली होती. त्यांना पुणे येथे अटक करण्यात आली.

 

तर तिसऱ्या कारवाई केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने मुंबईत केली आहे. दोन सुदानी नागरिक पाटणा येथून मुंबईत पोहोचले होते. त्यांना मुंबईत अटक करण्यात आली. तसेच मुंबई शहरात आलेले आणखी २० किलो सोने डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post

बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी राज्यात 'एवढे' गैरप्रकार उघडकीस; सर्वाधिक नोंद पुणे विभागात...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.