Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Airport : पुणे विमानतळावर बॉम्बची धमकी ; गुवाहाटीच्या विमानाच्या टॉयलेटमध्ये सापडली खळबळजनक चिठ्ठी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 30 May 2026, 11:47
Pune Airport Introduces Advanced Baggage Screening Machines for Faster Check-Ins

पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी मोठी खळबळ उडाली. गुवाहाटीकडे रवाना होणाऱ्या विमानाच्या प्रसाधनगृहात “बॉम्ब” असा मजकूर लिहिलेली संशयास्पद चिठ्ठी आढळल्याने सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. विमानाची सखोल तपासणी करण्यात आली असून कोणतीही बॉम्बसदृश वस्तू आढळली नाही. Pune Airport

या प्रकरणी विमानतळ प्रशासनाचे अधिकारी विशालकुमार श्रीवास्तव यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिठ्ठी सापडल्यानंतर विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. या घटनेमुळे गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणाला काही काळ विलंब झाला. Pune Airport

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस उपनिरीक्षक गुंड या प्रकरणाचा तपास करत आहेत. यापूर्वीही पुणे विमानतळाला ई-मेल आणि दूरध्वनीद्वारे बॉम्बच्या खोट्या धमक्या मिळाल्या होत्या. अशा प्रकारच्या खोडसाळ कृत्यांमुळे सुरक्षा यंत्रणांवर अतिरिक्त ताण येत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. Pune Airport

 

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कुरकुंभ एमआयडीसीत उद्योजकाला धमकी देत रसायनांची मागणी? शरद शितोळेंविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 11:55

मनोज जरांगेंच्या लढ्याला मोठं यश! मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय; महत्त्वाची अपडेट समोर

Tuesday, 8 September 2026, 11:48

भिमा नदीकाठच्या शेतातून शेतीपंपासह 62 हजारांचा मुद्देमाल लंपास

Tuesday, 8 September 2026, 11:21

Pune: “माझ्या मुलाला किस केलं, तिला संबंध ठेवायचे होते”, वडिलांच्या तक्रारीनंतर 21 वर्षीय तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 10:52

कुणालसह 14 जणांना गिळणाऱ्या खवड्या डोंगराला लगाम! प्रशासनाचा मोठा निर्णय, आराखडा तयार

Tuesday, 8 September 2026, 10:41

पुण्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका वाढला! ऑगस्टमध्ये 485 संशयित रुग्ण; ‘ही’ लक्षणे दिसताच सावधान

Tuesday, 8 September 2026, 10:20
Next Post

Manoj Jarange Patil : "मी ऊन्हात बसलो तर चटके सरकारला बसतील ; 40 अंशांच्या रणरणत्या उन्हात मनोज जरांगेंचे आमरण उपोषण सुरु, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून समजूत घालण्याचा प्रयत्न..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp