Tuesday, June 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manoj Jarange Patil : “मी ऊन्हात बसलो तर चटके सरकारला बसतील ; 40 अंशांच्या रणरणत्या उन्हात मनोज जरांगेंचे आमरण उपोषण सुरु, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून समजूत घालण्याचा प्रयत्न..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 30 May 2026, 12:11

Manoj Jarange Patil : जालना, : मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, 40 अंशांहून अधिक तापमान असतानाही त्यांनी कोणत्याही मंडप, कुलर किंवा विशेष सुविधांशिवाय थेट शेतशिवारात उपोषण सुरू केले आहे. Manoj Jarange Patil 

जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. त्यांनी जरांगेंना सावलीत बसण्याची विनंती केली. मात्र, “मी ऊन्हात बसलो तर चटके तुम्हाला बसतील, म्हणून मी इथेच बसणार,” असे ठाम उत्तर जरांगे यांनी दिले. तसेच, “मी कुठल्याही मंत्र्यासमोर हात जोडत नाही, पण मला हे भोगू द्या,” अशी भावनिक भूमिका त्यांनी मांडली. Manoj Jarange Patil 

मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सातारा आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे तातडीने जीआर काढावा, अशी मागणी करत त्यांनी राज्यभरातील अभ्यासकांना आंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन केले. सरकारने यापूर्वी अनेकदा वेळ मागितला असून समाजाने संयम दाखवला आहे, आता निर्णयाची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Manoj Jarange Patil 

 

दरम्यान, सरकारकडून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, मराठा-कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेत दिरंगाई आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. Manoj Jarange Patil 

जरांगे यांच्या उपोषणाला समाजाचा वाढता पाठिंबा मिळत असून अनेक कार्यकर्तेही त्यांच्या सोबत उपोषणात सहभागी झाले आहेत. आता सरकार जरांगे यांचे उपोषण थांबवण्यात यशस्वी होते की आंदोलन आणखी तीव्र होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. Manoj Jarange Patil 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महिलांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय! सर्व संस्थांसाठी POSH ऑडिट आता दरवर्षी अनिवार्य अन्यथा परवाना होणार रद्द

Tuesday, 30 June 2026, 14:00

साखरपुड्यानंतरच सियाला समजलं केतनचं ‘ते’ सत्य; तरी लग्न मोडलं नाही, सियाच्या आई-वडिलांचा मोठा दावा

Tuesday, 30 June 2026, 13:32

कदमवाकवस्तीच्या माजी सरपंच दाम्पत्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल; ‘बाऊन्सर’ घेऊन जमिनीवर ताबा मिळवण्याचा केला प्रयत्न?

Tuesday, 30 June 2026, 13:03

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आजचे दर

Tuesday, 30 June 2026, 12:42

राष्ट्रवादीत फुट? शरद पवारांचं वाढलं टेन्शन; पक्षात दोन गट पडल्याने खळबळ

Tuesday, 30 June 2026, 12:27

‘घरी येणार की नाही, दुपारी सांगतो…’ शेवटचं वाक्य ठरलं; राजगड ट्रेकसाठी निघालेली मिनीबस दरीत कोसळली; 3 जणांचा मृत्यू

Tuesday, 30 June 2026, 11:50
Next Post

बारामतीत तालुक्यात विषारी ताडी अन् नकली दारूचा उच्छाद, झारगडवाडी बनले अवैध धंद्यांचे मुख्य केंद्र; गेल्या वर्षी याच केमिकलयुक्त ताडीने घेतले 22 बळी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.