Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : हप्त्याच्या रकमेची संगनमताने विल्हेवाट; भिगवणमध्ये अजित मल्टिस्टेट बँकेची २४ लाखांची फसवणूक

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Tuesday, 10 October 2023, 14:10

सागर जगदाळे

Big Breaking : भिगवण : बचत गटाच्या कर्जाचे दिलेले हप्ते बँकेत न भरता, परस्पर त्यांची विल्हेवाट लावून, अजित मल्टिस्टेट बँकेची सुमारे २४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार भिगवण परिसरात उघडकीला आला आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी बँकेचे कर्मचारी गणेश अंकुश जगताप (वय ३५, व्यवसाय- नोकरी, अजित मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लि. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.(Big Breaking)  गणेश जगताप यांच्या फिर्यादीवरून बबन हनुमंत माने (वय ४५, रा. भिगवण स्टेशन, ता. इंदापूर, जि. पुणे) व किरण सुनिल गावडे (वय ३८, रा. रुई, ता. इंदापूर, जि. पुणे) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत भिगवण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण (ता. इंदापूर) येथे अजित मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी लि. सासवड या बँकेची एक शाखा आहे. या शाखेच्या माध्यमातून भिगवण परिसरातील गरजवंत बचत गटाला सुलभ हप्त्यांवर कर्जवाटप करण्यात आले होते. (Big Breaking) एप्रिल २०२२ पासून आजखेरीस या बचत गटाच्या कर्जाचे हप्ते सर्वांनी भरले आहेत. या बचत गटांचे हप्ते जमा करण्याचे काम बबन माने व किरण गावडे यांच्याकडे दिले होते. बचत गटाच्या कर्ज रकमेचे हप्ते कर्जदारांनी जमा केलेले असतानाही या दोघांनी हे हप्ते संगनमताने संस्थेच्या खात्यावर न भरता, हप्ते भरल्याचे बोगस पुस्तकाद्वारे दाखवून, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रक्कम वापरली. दोघांनी मिळून एकूण २४ लाख ३९ हजार ४७९ एवढ्या रकमेचा अपहार करुन, बँकेची फसवणूक केली.

या घटनेबाबत अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम हे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big Breaking News : आता आमदारांचे फेसबुक अकाउंट क्लोन; सायबर भामट्यांची करामत

BIG BREAKING NEWS : अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या तब्बल ३५ मुलांना मारहाण

Big Breaking News : राजगड किल्ल्यावर मधमाशांचा पर्यंटकांवर हल्ला; एक पर्यटक बेशुद्ध तर २० ते २५ जणांना मधमाशा चावल्या

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52
Next Post
PM Modi to meet Indian Asian Games contingent

PM Modi to meet Indian Asian Games contingent

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.