Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : लोणी काळभोर हद्दीतील रामदऱ्याजवळ आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टेज कोसळून १ ठार तर ३ गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 June 2023, 21:09

Big Breaking लोणी काळभोर : लोणी काळभोर हद्दीतील रामदऱ्या जवळ आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टेज कोसळून १ ठार व ३ गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज रविवारी (ता.४) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

बाळासाहेब काशिनाथ कोळी (वय-४६, राहणार निनाम पाडळी सातारा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शुभम विजय लोखंडे (वय-२४, धंदा नोकरी राहणार संगमनेर तालुका भोर जिल्हा पुणे), मयूर प्रमोद लोखंडे (वय-२५ धंदा शेती) व विकास वाल्मीक ढमाळे (वय-२४ राहणार पिंपरी वळण तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर) अशी जखमी झालेल्या तीन जणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडकी गाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस व वादळ सुरू झाल्याने लोकांची धांदल उडाली.

 

दरम्यान, पाऊस लागू नये म्हणून त्याच्याखाली वरील चार जन बसले होते. पावसामुळे स्टेजच्या लोखंडी पायऱ्यांचे रील चिखलात खचल्याने एका बाजूला पडले. आणि यामध्ये ४ जन जखमी झाले. जखमींना तातडीने सह्याद्री हॉस्पिटल उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील बाळासाहेब कोळी यांचा उपचारादर आहे. अशी माहिती मिळत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रांताधिकाऱ्यांचा आदेशही धाब्यावर! चऱ्होलीतील वारस नोंदीला दीड वर्षाची टांगती तलवार; हवेली महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Tuesday, 28 July 2026, 17:19

वाहनचालकांसाठी मोठी खूशखबर! आता दरवर्षी PUC काढण्याची गरज नाही; सरकारचा मोठा दिलासादायक प्रस्ताव

Tuesday, 28 July 2026, 17:09

मंत्रिमंडळ बैठकीतील ५ मोठे निर्णय! दंडाच्या रकमेपासून ते थेट न्यायालयांच्या स्थापनेपर्यंत अनेक मोठे आणि धोरणातक निर्णय जाहीर

Tuesday, 28 July 2026, 16:21

‘इंग्रजी ही भीतीची नव्हे, संधींची भाषा’- सीईओ गजानन पाटील, लोणी काळभोरमध्ये ‘We Learn English’ उपक्रमाचे लोकार्पण

Tuesday, 28 July 2026, 16:16

इंदापूरमध्ये तब्बल ६ टन प्रतिबंधित आफ्रिकन मांगूर मासे जप्त; १९ लाखांच्या मुद्देमालासह दोघांवर कारवाईचा बडगा!

Tuesday, 28 July 2026, 16:01

लोणी रेल्वे स्टेशन परिसरात रंगला रम्मीचा अड्डा; पोलिसांच्या धाडीत 4 जण रंगेहात जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 15:49
Next Post

Accident : हडपसर - सासवड मार्गावर चारचाकी कारने महिला सफाई कामगाराला चिरडले ; आज (सोमवारी) सकाळी साडेसातची घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.