Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : वरंधा घाटात मिनीबस ६० फूट खोल दरीत कोसळली ; चालकाचा मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 October 2023, 10:01

जीवन सोनवणे
भोर, (पुणे) : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव (ता. भोर) ग्रामपंचायत हद्दीत महाड चिपळूणकडे जाणारी मिनीबस ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत चालक ठार झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला आहे

अजिंक्य संजय कोलते रा. धनकवडी, पुणे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या अपघतात राजेंद्र लाला मिसाळ रा. पद्मावती पुणे, रमेश तुकाराम महाडिक रा.पुणे सुभाष कदम राहणार पुणे, करिष्मा उत्तम कांबळे रा. सिंहगड पुणे असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. जखमींना भोर‌ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेटवरून अजिंक्य कोलते हे १० व्यक्तींना घेऊन भोर- महाड मार्गे चिपळूणकडे वरंध घाटातून निघाले होते. स्त्याचा अंदाज न आल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. व गाडी ६० फूट दरीत कोसळली. यावेळी चालक कोलते यांनी दरीतून वरती येऊन स्थानिकांनी याबाबत माहिती दिली.

हॉटेल मालक दत्ता पोळ, अक्षय धुमाळ, भीमा पोळ, संतोष पवार या शिरगावच्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन अधांतरीत असलेल्या बसला प्रथम दोरीने‌ बांधले व त्यानंतर अपघातग्रस्त गाडीतीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.त्यानंतर लागलीच पोलीस स्टेशन ला माहिती कळवली असता अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळी भोर पोलीस स्टेशनचे पो‌लिस निरीक्षक शंकर पाटील आपल्या सहका-यांसह , रेस्क्यु टीमसह घटनास्थळी दाखल झाले

 

दरम्यान, यावेळी अपघातातील पाच जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय भोर या ठिकाणी उपचार कामी पाठवण्यात आले. या अपघातात जखमींपैकी चालक अजिंक्य कोलते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जखमींवर उपचार सुरु आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

Daund News : भीमा नदीत तीन मुले गेली वाहून ; एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता ; दौंड तालुक्यातील हातवळण येथील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp