Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : भीमा नदीत तीन मुले गेली वाहून ; एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता ; दौंड तालुक्यातील हातवळण येथील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 8 October 2023, 10:25

संदीप टूले
केडगाव, (पुणे ) : भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी तिघेजण वाहून गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ०७) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हातवळण (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. या घटनेत तीनपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत.

विशाल दिलेराम सिंग (वय-१६), निखिल नरेशसिंग कुमार (वय-१५), अमित रामेश्वर राम (वय-१६, ता. तिघेही मुळ रा. आदवपुर जि. बिजनौर) अशी या मुलांची नावे आहेत. यातील अमित राम याचा मृतदेह मिळाला असून आणखी दोघांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हातवळण येथील वसंत विठठल फडके यांच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर दिलेराम भस्सु सिंग (वय ४५) यांचा मुलगा विशाल, भाचा निखिल, मेव्हणीचा मुलगा अमित, देव, निपिलकुमार व निरजकुमार असे सहा जण शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हातवळण येथील भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते.

 

पोहण्यासाठी यातील एकजण अगोदर नदीपात्रात उतरला होता. त्यानंतर तो बुडू लागला म्हणून अन्य दोन जणांनी पाण्यात उड्या मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर हे तिघेही पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच भिमा नदीच्या पात्रात यवत व पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या होडीतून व ग्रामस्थांच्या मदतीने या मुलांच्या मृतदेह शोध कार्य सुरू केले.

दरम्यान, या शोधकार्यात अमित याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढुन मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अमित याचा उपचारापुर्वी मृत झाल्याचे सांगितले. तर विशाल व निखिल हे अद्याप मिळून आले नाहीत. पोलीस मच्छीमारांच्या मदतीने भीमा नदीच्या पात्रात त्यांचा शोध घेत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

Pune News : भटक्या श्वानाचे तोंड अडकले बरणीत; आठ दिवस उपासमार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.