Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime : मानवाधिकार संघटनेची धमकी देत मजुराची अडीच लाखांची फसवणूक..! अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 April 2023, 14:12

Baramati Crime  | बारामती, (पुणे) : मानवाधिकार संघटनेची धमकी देत एका सामान्य मजुराला २ लाख ६५ हजाराचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नवनाथ सोमनाथ माने यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीन हंबीर शेख (रा. स्नेह कुंज अपार्टमेंट भिगवन रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी शेख हा ऑल इंडिया मानवाधिकार संघटनेशी सबंधित आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ माने हा मोलमजुरी करून आपली उपजीविका करतो. बारामती शहरामध्ये आपल्याला स्वत:ला राहण्यासाठी जागा असावी म्हणून त्याने ऑल इंडिया मानवाधिकार संघटनेचा अमीन हंबीर शेख याला धनादेशाद्वारे ऑनलाईन व रोख स्वरूपात २ लाख ६५ हजार रुपये दोन गुंठे प्लॉट घेण्यासाठी दिले.

 

त्यानंतर वेळोवेळी त्यांनी प्लॉट देण्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, माने यांना संघटनेची भीती घालण्यात आली. पोलिसांनी देखील शेख याला दोन वेळा नवनाथ माने या गरीबाचे पैसे देऊन टाका, अशी समज दिली. परंतु दोन-तीन महिने होऊन सुद्धा शेख याने टोलवाटोलवी केली.

दरम्यान, फिर्यादी नवनाथ माने यांनी शेख याला समक्ष भेटून पैसे देण्याबाबत विनंती केली. मात्र शेख याने माने यांना जातीवाचक शिवीगाळ करून पुन्हा संघटनेची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी शेख याच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Baramti News : बारामतीत भारतातील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प व एम्ब्रियो ट्रान्सफर प्रयोगशाळेचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी होणार..!

Baramati Big Crime News : गोळीबाराने बारामती हादरले ! दरोडेखोरांकडून सराफी दुकान लुटताना गोळीबार; परिसरात एकच खळबळ

Baramati Crime News : कॅनडातील मुलाच्या बनावट सह्या करून महिला डॉक्टरची बळकावली जमीन ; ५ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Hadapsar Crime | जमीन विकसित करण्याची स्वप्ने दाखवून मांजरीतील शेतकऱ्याची फसवणूक ; बोगस बँक खाते उघडून करोडो रूपये लाटले...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.