Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Arrested | पादचाऱ्यांना लुटणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या ; आठ मोबाईल केले जप्त…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 10 May 2023, 16:40

Arrested | पुणे : रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना लुटणाऱ्या चोरट्याला खडक पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपीकडून आठ मोबाईल जप्त करण्यात आले.

सजाद मोहम्मद हनीफ शेख (वय ४२ , रा. कामशेत, सध्या रा.लोहीयानगर पेट्रोल पंपाजवळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी रस्त्यावरून जाणाऱ्या मध्यरात्री एकाला अडवून शेखने त्याच्याकडील मोबाईल संच हिसकावून नेला होता. पोलिसांच्या पथकाकडून चोरट्याचा शोध घेण्यात येत होता. शेख सराइत चोरटा आहे. तो मंडई परिसरात थांबल्याची माहिती खडक पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. सापळा लावून त्याला पकडण्यात आले. चौकशीत त्याने रात्री जाणाऱ्या पादचाऱ्यांना अडवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून नेल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आठ मोबाईल जप्त करण्यात आले.

 

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, गुन्हे शाखेचे निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राकेश जाधव, अजीज बेग, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, रफिक नदाफ आदींनी ही कारवाई केली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटी! 100 पैकी 90 प्रश्न आधीच व्हायरल; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Monday, 27 July 2026, 10:37

चालता-चालता बॉक्सला लागला हात अन् ६३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; पुण्यात नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 27 July 2026, 10:11

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01

आता ‘तारीख पे तारीख’ नाही! हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; ‘या’ तारखेपासून धावणार मेट्रो

Monday, 27 July 2026, 8:51

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! 10 वर्षांचा तुरुंग, 10 कोटींचा दंड; केंद्र सरकारने आणला कठोर कायदा

Monday, 27 July 2026, 8:38

आधी प्रेम, मग लग्नाचं आश्वासन… शेवटी 1.11 कोटी घेऊन महिला फरार; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 8:25
Next Post

Pune News | बुधवार पेठेतील 'त्या गल्लीत' जाणे पडले महागात ! तिघांनी मारहाण करुन लुबाडले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.