Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News | बुधवार पेठेतील ‘त्या गल्लीत’ जाणे पडले महागात ! तिघांनी मारहाण करुन लुबाडले…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 10 May 2023, 16:56

Pune News |  पुणे : महाविद्यालयात शिकणारे दोघे मित्र मध्यरात्रीनंतर पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायास कुतुहलापोटी पाहण्यासाठी गेले. मात्र त्या गल्लीत जाणे त्यांना चांगलेच महागात पडले. त्या दोघांना तिन चोरट्यांनी मारहाण करुन ४० हजारांचे मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार श्रीकृष्ण टॉकीजजवळील ढमढेरे गल्लीत ३ मे रोजी पहाटे ३ वाजता घडला होता.

याप्रकरणी मांजरी येथील एका हॉस्टेलवर राहणाऱ्या २० वर्षाच्या तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून मांजरीतील एका हॉस्टेलवर राहतो. मध्यरात्रीनंतर तो मित्राबरोबर कोथरुडला जेवायला जात होते. त्यावेळी वाटेत सिटी पोस्टजवळ त्यांनी मोटारसायकल पार्क केली. त्यानंतर उत्सुकतेपोटी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण टॉकीज समोरील ढमढेरे गल्लीत ते चालत गेले.

 

त्यावेळी तिघे जण मोटारसायकलवरुन त्यांच्याजवळ आले. त्यांच्यातील एकाने कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला. तेव्हा फिर्यादी यांनी रीचार्ज संपला आहे, असे सांगितले. तेव्हा त्यांनी दोघांना मारहाण करुन त्यांच्याकडील ४० हजार रुपयांचे दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन ते मोटारसायकलवरुन पळून गेले. या सर्व प्रकारामुळे ते घाबरुन तेथून परत हॉस्टेलवर आले.

त्यानंतर या प्रकाराबाबत मित्रांनी धीर दिल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे येऊन मंगळवारी तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक अभंग तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटी! 100 पैकी 90 प्रश्न आधीच व्हायरल; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Monday, 27 July 2026, 10:37

चालता-चालता बॉक्सला लागला हात अन् ६३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; पुण्यात नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 27 July 2026, 10:11

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01

आता ‘तारीख पे तारीख’ नाही! हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; ‘या’ तारखेपासून धावणार मेट्रो

Monday, 27 July 2026, 8:51

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! 10 वर्षांचा तुरुंग, 10 कोटींचा दंड; केंद्र सरकारने आणला कठोर कायदा

Monday, 27 July 2026, 8:38

आधी प्रेम, मग लग्नाचं आश्वासन… शेवटी 1.11 कोटी घेऊन महिला फरार; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 8:25
Next Post

Indapur News : कालठन नं. २ येथे पडलेला दरोडयाच्या गुन्हयासह इतर ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस, सोन्याचे दागिने व मोबाईल जप्त, इंदापूर पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.