Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

क्रिकेट खेळायला न घेतल्याचा राग थेट बॅट -स्टपंने मारामारी ; शिक्रापूरमध्ये पाच जणांना अटक अन् दोन दिवसांची पोलीस कोठडी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 20 September 2026, 11:56

पुणे : खेळात सहभागी करून न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शिक्रापूर येथील चाकण चौक परिसरातील तळेगाव रस्त्यावर तरुणांच्या दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटच्या खेळावरून मुलांमध्ये अचानक वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर नंतर मोठ्या भांडणात झाले. काही जणांनी बेकायदेशीर टोळके जमवून समोरील व्यक्तींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमक्या दिल्या. पाहता पाहता वाद वाढला आणि लाथाबुक्क्यांसह लाकडी बॅट व स्टंपचा वापर करून एकमेकांना जबर मारहाण करण्यात आली. या घटनेत काही जण जखमी झाले आहेत.

या संपूर्ण प्रकारानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी महाबळेश्वर नगर (शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) येथील रहिवासी असलेल्या पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत.मकसुद जाफरअली खान (वय 26),हमीद रियाज खान (वय 25),सलामत जाफरअली खान (वय 28),बिलाल बरकतअली खान (वय 22),जावेद मुस्ताक शहा (वय 22)

पोलीस प्रशासनाने या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार (118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5), 189(2), 190, 191(2)) गुन्हे दाखल केले आहेत.

 

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या तपासकार्यात पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार अमोल दांडगे, बापू हाडगळे, शिवाजी चितारे आणि पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘मी CBIचा अधिकारी आहे’ सांगत ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत १०० कोटींचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Monday, 21 September 2026, 19:14

सूर्यनमस्कारातून आरोग्याचा संदेश; यथार्थ योग स्टुडिओच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Monday, 21 September 2026, 18:46

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पूर्व हवेली तालुका अध्यक्षपदी वंदना काळभोर

Monday, 21 September 2026, 18:36

“उरुळी कांचन येथे जेवणासाठी गाडी पार्क करताना काळाचा घाला” ऊसाच्या ट्रॉलीखाली पाय सापडून एकजण गंभीर जखमी

Monday, 21 September 2026, 18:24

गणेश उत्सवानिमित्त एसजीए ग्रुपचा स्त्युत्य उपक्रम, रक्तदान शिबिरात 111 बाटल्यांचे संकलन

Monday, 21 September 2026, 18:20

पुणेकरांच्या खिशाला बसणार मोठा फटका! पार्किंग शुल्कात तब्बल दुप्पट-तिप्पट वाढ करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव

Monday, 21 September 2026, 18:14
Next Post

सिग्नल न देता लेन बदलली अन् कारला दोनदा धडक! ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp