Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांच्या खिशाला बसणार मोठा फटका! पार्किंग शुल्कात तब्बल दुप्पट-तिप्पट वाढ करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 21 September 2026, 18:14

पुणे : शहरातील वाढती वाहनसंख्या आणि पार्किंगसाठी अपुरी जागा लक्षात घेता महापालिका प्रशासनाने सार्वजनिक वाहनतळ धोरणात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. नव्या प्रस्तावानुसार रस्त्याबाहेरील पार्किंगच्या मध्यवर्ती भागातील झोन ‘अ’मध्ये दुचाकींसाठी प्रतितास 15 रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी प्रतितास 30 रुपये शुल्क आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या तुलनेत पार्किंगच्या शुल्कात मोठी वाढ होणार आहे.

सध्या रस्त्याबाहेरील पार्किंगसाठी दुचाकींना प्रतितास 1 ते 3 रुपये, तर चारचाकी वाहनांना 7 ते 14 रुपये शुल्क आकारले जाते. नव्या प्रस्तावामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी नागरिकांना अधिक शुल्क द्यावे लागणार आहे.

याशिवाय रस्त्यावरील पार्किंगसाठीही नवीन दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी प्रतितास 20 रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी 40 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या दरांची अंमलबजावणी करण्यापूर्वी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे. मंजुरी मिळाल्यानंतरच नवीन पार्किंग दर लागू करण्यात येणार आहेत.

शहरात दररोज सुमारे 1 हजार ते 1 हजार 500 नवीन वाहनांची नोंदणी होत असल्याने पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे शहरातील उपलब्ध पार्किंगच्या जागांवरही मोठा ताण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पार्किंग शुल्कात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

 

पुणे शहराचे सार्वजनिक वाहनतळ धोरण 2018 मध्ये मंजूर करण्यात आले होते. मात्र, सध्याचे पार्किंग शुल्क तुलनेने कमी असल्याने त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे नव्या दरांच्या प्रस्तावाला स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील पार्किंग शुल्कात बदल होण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50
Next Post

गणेश उत्सवानिमित्त एसजीए ग्रुपचा स्त्युत्य उपक्रम, रक्तदान शिबिरात 111 बाटल्यांचे संकलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp