Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेश उत्सवानिमित्त एसजीए ग्रुपचा स्त्युत्य उपक्रम, रक्तदान शिबिरात 111 बाटल्यांचे संकलन

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 21 September 2026, 18:20

शिक्रापूर, ता. 21 : गणेशोत्सव केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने एसजीए ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील गोवर्धन पॉलिमर इंडस्ट्रीज या कंपनीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरातून तब्बल 111 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

एसजीए ग्रुपचे सीईओ शंकर गायकवाड यांच्या संकल्पनेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी एसजीए ग्रुपचे संचालक वाल्मिक गायकवाड, गोवर्धन पॉलिमर इंडस्ट्रीजचे संचालक लक्ष्मण दांडगे, आरव इंटरप्रायजेसचे संचालक योगेश जकाते, एसजीए ग्रुपचे डायरेक्टर रवी गिरी, दीपक गाढवे, प्लांट हेड सचिन पाटील, श्री रेपाळ, समिर गिरी, संदीप बर्गे यांच्यासह हिंजवडी ब्लड बँकेचे डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.

“अपघातात जखमी झालेल्या रुग्णांसह विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना अनेकदा तातडीने रक्ताची गरज भासते. अशा वेळी रक्तदानातून एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होऊ शकते. याच निःस्वार्थ भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला,” अशी माहिती लक्ष्मण दांडगे यांनी दिली.

दरम्यान, एसजीए ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच रक्तदान शिबिर असून, भविष्यातही दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

“उरुळी कांचन येथे जेवणासाठी गाडी पार्क करताना काळाचा घाला" ऊसाच्या ट्रॉलीखाली पाय सापडून एकजण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp