Saturday, April 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जलेबी बाईनंतर आता जलेबी बाबाचा प्रताप! चहा पाजून तब्बल १२० हून अधिक अल्पवयीन मुली आणि महिलांवर केला अत्याचार…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 11 January 2023, 16:52

पुणे : महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन एका भोंदूबाबाने चहा पाजून तब्बल १२० हून अधिक अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील टोहाना (जि. फतेहाबाद) येथे घडले होते. याप्रकरणी हरियाणा न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून, पुढील काही दिवसांत शिक्षा सुनावली जाणार आहे.
अमरपुरी उर्फ जलेबी बाबा (वय-६३) असे त्या भेंदूबाबाचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जलेबी बाबा हा २३ वर्षांपूर्वी पंजाबच्या मानसा शहरातून तोहानाला आला होता. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. त्याला चार मुली आणि दोन मुले आहेत. सुरुवातीला तो १३ वर्षे त्यांनी जिलेबीचा स्टॉल चालवला. यादरम्यान त्यांची भेट एका तांत्रिकाशी झाली.

त्यानंतर त्याने तांत्रिक साधनेची सुरुवात केली. यानंतर तो टोहना येथून काही वर्षे गायब झाला. आणि तो थेट परत गावात आला. आणि मंदिराशेजारी घर बांधले. नंतर त्याने भोंदुगिरीचा धंदा थाटला आणि बघता बघता तो जलेबी बाबा म्हणून प्रसिद्ध झाला.
जलेबी बाबा अमरपुरीत ‘बिल्लू’ नावाने प्रसिद्ध होता….

महिलांवर अत्याचा करणाऱ्या या जलेबी बाबावर फतेहाबादच्या टोहाना शहर पोलिसांनी २०१८ मध्ये गुन्हा दाखल केला करण्यात आला होता. जलेबी बाबा हा अत्याचाराचे कृत्य करण्यासाठी एक विशिष्ट अशी पद्धत वापरत होता. तो त्याच्याकडे येणाऱ्या महिलांना तसेच मुलींना नशिली चहा द्यायचा. तो चहा पिल्यानंतर त्या बेशुद्ध होत असे. आणि त्यानंतर तो महिलांवर अत्याचार करायचा. आणि त्या क्षणांचे व्हिडिओ बनवायचा आणि त्यांना ब्लॅकमेलही करायचा.

दरम्यान, या बाबाच्या कृत्याबद्दल पोलिसांना माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने बाबाच्या अड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना बाबाकडे १२० महिलांशी संबंध प्रस्थापित करतानाचे व्हिडिओ सापडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी भेंदूबाबाला अटक केली.

या प्रकरणी पोलिसांनी २०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने अमरपुरी उर्फ जलेबी बाबा याला ५ जानेवारीला दोषी ठरवून १० जानेवारी शिक्षेची तारीख निश्चित केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Good News : रस्त्यावरच प्रसूती… माणुसकीच्या धावपळीने वाचले दोन जीव ; शिरूरमध्ये थरारक क्षणात गोंडस बाळाचा जन्म!

Saturday, 25 April 2026, 18:35

Uruli Kanchan News : उरुळी कांचनमध्ये गॅस वितरकांकडून ग्राहकांची लूट सुरूच ; जागरूक ग्राहकाने जाब विचारताच डिलिव्हरी बॉईने ऑनलाईन परत केले पैसे..

Saturday, 25 April 2026, 18:31

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वसुली करतायेत अवैध धंदे चालक ‘मोटू-पतलू’

Saturday, 25 April 2026, 17:40

Pune News : तोरणा खोऱ्यात आगीचे तांडव, धानेपमध्ये चार भावांची घरे जळून खाक ; 80 लाखांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली..

Saturday, 25 April 2026, 17:37

Mit News : एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

Saturday, 25 April 2026, 17:12
Pune Crime: How did the Pune Police's 'MCOCA' weapon backfire on them? Did they commit a crime or did they use MCOCA...

Pune MCOCA : पुण्यासह चार जिल्ह्यांत दहशत माजवणाऱ्या ‘अटल्या’ भोसले टोळीवर मोक्का

Saturday, 25 April 2026, 14:01
Next Post

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मोठा दिलासा ; पावडरच्या विक्रीवरची बंदी उठवली, उच्च न्यायालयाचा निर्णय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.