Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमाचा भयानक अंत…! विवाहित प्रियसीला घरी बोलवून केली हत्या, दोन दिवस मृतदेहासोबतच झोपला, नेमकं प्रकरण काय?

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 8 October 2025, 17:15

मध्य प्रदेश : विवाहित प्रियसीची हत्या करून दोन दिवस मृदेहासोबतच झोपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, या घटनेतील आरोप पोलिसांच्या तावडीतून पळून गेला असल्याची माहिती मिळत आहे. ही नेमकी घटना काय आहे? सविस्तर जाणून घेऊया…

मध्य प्रदेश मधील निवारी जिल्ह्यातील राजपुरा गावात राहणारा रतिराम राजूपत याचे त्याच्यांच्या गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. काही काळानंतर महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी लग्न झाले. मात्र, महिलेले रतिराम राजूपत सोबतचे प्रेमसंबंध सुरूच ठेवले. लग्नानंतरही दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरु होते. लग्नाच्या काही दिवसानंतर महिलेने आपल्या पतीला सोडून रतीरामशी लग्न करण्याचा निर्णय घेत वारंवार त्याच्यावर दबाव टाकू लागली होती.

या दबावाने रतिराम अस्वस्थ झाला होता. तो तणाव जाऊ लागला होता. अशातच त्याने प्रियसीला संवण्याचा निर्णय घेतला. आणि आपल्या मित्रांसह तिच्या हत्येचा कट रचला. २ ऑक्टोबरच्या रात्री, आरोपीने आपल्या प्रेयसीला घरी बोलावले. रात्री दोघांमध्ये पुन्हा शारीरिक संबंध निर्माण झाले. पण त्याचवेळी रतीरामने तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने मित्र कालीचरण, मुकेश आणि ज्ञान सिंह यांना घरी बोलवले आणि त्यांच्या मदतीने घराच्या मातीच्या फरश्याखाली खोल खड्डा खोदून मृतदेह जमिनीत पुरला. पुरलेल्या जागेला माती आणि शेणाने लेपून घेण्यात आले. त्यावर पलंग टाकण्यात आला आणि आरोपी दोन दिवस त्याच ठिकाणी झोपत राहिला.

महिला बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे रतीरामला ताब्यात घेतले. त्याची चौकशीत केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. मात्र, आरोपी पोलिस कोठडीत असताना शौचालयात जाण्याच्या बहाण्याने ठाण्यातून फरार झाला. अशा निष्काळजीपणाबद्दल दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, फरार आरोपी व त्याच्या मित्रांचा शोध सुरू आहे.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42
Next Post
A three-kilogram tumor was removed from a woman's stomach; Doctors at Primeplus Hospital in Uruli Kanchan performed the surgery and saved the woman's life.

महिलेच्या पोटातून काढली तब्बल तीन किलोची गाठ; उरुळी कांचन येथील प्राईमप्लस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून दिले महिलेला जीवदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp