न्हावरेतील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींना अटक; सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
न्हावरे(शिरूर): न्हावरे (ता.शिरूर) येथील ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्याचा शोध लावून दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला ट्रॅक्टर...






