व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Yogesh Kangude

Yogesh Kangude

NCP-sharadchandra Pawar declared their second list for loksabha election

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रे, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी

मुंबई: आगामी लोकभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या यादीमध्ये दोन उमेदवारांचा समावेश आहे....

Supreme Court tells Ajit Pawar faction to display bigger disclaimers in election ads

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केलेली मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, आता मोठ्या जाहिराती छापून ‘घड्याळ’ चिन्हाविषयी माहिती देण्याचे आदेश

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँगेसच्या घड्याळ चिन्हा संदर्भातील याचिकेवर आज 4 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून...

Ramdas Patil Sumthankar files nomination for hingoli loksabha

भाजपला धक्क्यांवर धक्के! उमेदवार बदलूनही महायुतीमध्ये बंडखोरी, ‘या’ नेत्याने शक्ती प्रदर्शन करत भरला अर्ज

हिंगोली : भारतीय जनता पक्षात आणखी एक बंडखोरी झाल्याने महायुतीला जोरदार झटका बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे रामदास पाटील यांनी...

Namdev Jadhav will contest election from Baramati Loksabha Constituency pune

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन बारामतीमधून निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला, नामदेवराव जाधवांचा दावा

पुणे: प्राध्यापक नामदेव जाधव यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. परंतु, निवडणूक लढणार हे जाहीर करताना जाधव...

Mahesh Arde got aadarsh Shikshak puraskar karmala solapur

घरतवाडी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा, महेश आरडे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

करमाळा: जिल्हा प्राथमिक शाळा घरतवाडीचे शिक्षक महेश पांडुरंग आरडे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 3 एप्रिल रोजी...

Navneet Rana caste certificate upheld

खासदार नवनीत राणा यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने जातप्रमाणपत्र ठरवलं वैध, निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली: नवनीत राणा या अमरावतीच्या अपक्ष खासदार आहेत. यावेळी त्यांना महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले आहे. त्या भाजपच्या...

Man died as crane hook fell on head pune

क्रेनचा हूक तुटून डोक्यात पडल्याने कामगाराचा मृत्यू ,पुण्यातील डोके तालीमजवळील घटना

पुणे : पुणे महापालिकेच्या मालकीचा विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा हूक तुटून ठेकेदाराकडील कामगाराच्या डोक्यात पडल्याने संबंधित...

Sharad Pawar step brother support ajit pawar in baramati

सख्या भावाने अजित पवार यांची साथ सोडली, पण शरद पवार यांचे सावत्र भाऊ आले अजित पवारांसोबत, घरावर ‘दादा-वहिनी हे तुमचं कुटुंब’ असा लावला बोर्ड 

बारामती: फक्त राज्यातील नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबातीलच दोन उमेदवारांमध्ये लढत होणार...

Sanjay Nirupam will join shivsena on friday mumbai

महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेताच, काँग्रेसने ‘बड्या’ नेत्याची केली हकालपट्टी

मुंबई: काँग्रेसने पक्षाचे बंडखोर नेते संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल काँग्रेसने त्यांची 6 वर्षांसाठी...

Sanjay Nirupam will join shivsena on friday mumbai

संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसने केली मोठी कारवाई, स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले

मुंबई: महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा चेहरा असलेल्या संजय निरुपम यांच्यावर पक्ष मोठी कारवाई करणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 पाहता महाराष्ट्र...

Page 17 of 229 1 16 17 18 229

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!