आधी सोशल मीडियावर ओळख, नंतर जुळले प्रेमसूत; शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले, काही दिवसांनी पोटात दुखतंय म्हणून सोनोग्राफी केली तर….
वरूड (अमरावती): सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाल्यावर त्यांचे प्रेमसूत जुळले. त्यातून शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली....