Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंहगड घाट रस्ता १४ व १५ डिसेंबरला वाहतुकीसाठी राहणार बंद; नेमकं कारण काय ?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 November 2024, 22:30

पुणे : सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटंकासाठी एक महत्वाची बातमी आहे. सिंपल स्टेप्स फिटनेस या संस्थेतर्फे सिंहगड किल्ला येथे १४ व १५ डिसेंबरला रन इव्हेंट मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी १४ व १५ डिसेंबर रोजी सिंहगडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या आहेत.

रन इवेंट मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ४०० धावपटूंसह मार्गदर्शक, स्वयंसेवक व प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी कळविले आहे. त्यामुळे सिंहगड घाट रस्ता मार्गात वर्दळ व गर्दा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सिंहगड घाट वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी लागू राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

असे असतील पर्यायी मार्ग?

  • हवेली पोलिस ठाणे हद्दीतून गोळेवाडी मार्ग घाटरस्ता मार्गे खेड-शिवापूर येथे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
  • डोणजे-खडकवासला-वडगाव धायरी मार्गे नवीन कात्रज बोगदा येथून खेड शिवापूर येथे पर्यायी मार्गान वाहनचालकांना जाता येईल.
  • राजगड पोलिस ठाणे हद्दीतून कोंढणपूर येथून घाटरस्ता मार्गे सिंहगड किल्ला- गोळेवाडी येथे येणारा रस्ता पूर्णपणे बंद राहणार
  • वाहनचालकांना डोणजे गावाकडे जाण्याकिरता खेड शिवापूर-शिंदेवाडी-नवीन कात्रज बोगदा या पर्यायी मार्गेने वडगाव धायरी येथून खडकवासला डोणजे मार्गे गोळेवाडीकडे जावे.
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post
Salman Khan's comments on Aishwarya Rai and Abhishek Bachchan's marriage go viral amid divorce rumours

अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नावर सलमान खानने केले भाष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp