व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

teachers beats man in shirur pune

कोल्हापुरातील मुरगूडमध्ये शाळकरी मुलींना पळवून नेण्याचा प्रयत्न

मुरगूड : शाळेकडे निर्जनवस्तीतून जाणाऱ्या दोन शाळकरी मुलींना अज्ञातांनी मारुती व्हॅनमधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलींनी आरडाओरडा करताच त्यांनी...

19 nayab tahsildar transfers in marathwada

मराठवाड्यातील १९ नायब तहसीलदारांच्या बदल्या

छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यातील १९ नायब तहसिलदारांच्या बदल्या शासनाने मंगळवारी (दि.६) सायंकाळी केल्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार...

SL beat IND by 110 runs to clinch series 2-0

टीम इंडियाने 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली, तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी सपशेल अपयशी

कोलंबो: टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सनसनाटी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही टीम इंडियाची...

Antim Panghal out in first round on Olympic wrestling debut

विनेश फोगटनंतर आता नवं वादळ, अंतिम पंघालने 2 दिवस उपाशी राहून सामना खेळला; पहिल्या फेरीतच झाली पराभूत

पॅरिस: ऑलिम्पिक 2024 आधीच भारतासाठी वाईट ठरत होते, जिथे बरेच खेळाडू जवळ आल्यावर पदक गमावत होते. आता कुस्तीच्या निकालामुळे ती...

Man committed suicide in koregaon bhima pune

१३ वर्षीय बालकाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा ! गावाला नेले नाही म्हणून आत्महत्या केल्याची चर्चा

सातपूर (नाशिक) : औद्योगिक वसाहतीतील प्रबुद्धनगरमध्ये राहणाऱ्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने मंगळवारी (दि. ६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घराच्या छताला...

Man murdered by his lover and friend in nagpur

मित्राला दगा देऊन त्याच्या मैत्रिणीशी सूत जुळवले, मित्राने पाळत ठेवत दोघांनाही पकडले नको त्या अवस्थेत; त्यानंतर प्रेयसीने केलं भयंकर कृत्य

नागपूर: प्रेयसीने पहिल्या प्रियकराचा खून केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी प्रेयसी व दुसऱ्या प्रियकराला अटक केली आहे. नीलू (रा....

Head lice forces emergency landing of New York-bound American airlines flight

ऐकावं तर नवलच! एका महिला प्रवाशाच्या डोक्यात आढळल्या उवा, त्या इतर प्रवाशांच्या डोक्यात जाऊन लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

पुणे प्राईम न्यूज डेस्क: फ्लाइट इमर्जन्सी' ऐकताच विमानात बसलेले लोक कल्पना करू लागतात की, नेमकं काय झाले असेल. याची काही...

Sunburn victim 'died for 25 minutes' in hospital

अवघ्या २५ मिनिटांसाठी मृत्यू, वीस वर्षीय तरुण पुन्हा झाला जिवंत; चत्मकार घडला कसा, याचे उत्तर शोधतायत सर्वजण

न्यू हॅम्पशायर : असं म्हणतात की, मृत झालेली व्यक्ती कधीच परत येत नाही, हे एक कटुसत्य आहे. पण याला आव्हान...

Car collapsed in river in shikrapur pune

शिक्रापूर येथे कार नदी पात्रात पडली, पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने वाचवले तरुणाचे प्राण

शिक्रापूर : जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत एका युवकाची कार लहान पुलावरून वेळ नदीत...

man with pistol arrested by shivaji nagar police

पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याची भीती दाखवून लुबाडणाऱ्यांना अटक

पिंपरी : नार्कोटिक्स विभागातून बोलत असून तुमच्या नावाने मुंबई येथून इराणमध्ये जाणाऱ्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, अशी भीती दाखवून महिलेची २४...

Page 81 of 547 1 80 81 82 547

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!