‘कुलूप तोडून दुकानातील चिल्लर रक्कम चोरली, आवाज ऐकून दुकानदाराला जाग आली’; त्यानंतर पोटाला चाकू लावत विचारले, दोन कोटी कुठे ठेवले?
कोंढाळी (नागपूर): स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव येथे सहा ते सात अज्ञात आरोपींनी बुधवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री किराणा दुकानाचे कुलूप...