Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाल विकास मंदिर येथे विविध क्षेत्रातील नवदुर्गांचा सन्मान…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 9 October 2024, 16:04

-बापू मुळीक

सासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळेतील विद्यार्थिनींचे कन्या पूजन करण्यात आले.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने बाल विकास मंदिर शाळेत विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. यात, विजया गायकवाड (शिक्षिका), विशाखा जगताप (फार्मसिस्ट), डॉ. माधुरी जगताप (डॉक्टर), सरिता पाटील (इंजिनिअर) , तेजस्विनी जगदाळे (आर्टीस्ट), प्राजक्ता कुदळे (परिचारिका), धनश्री लोमटे (कथ्थक शिक्षिका ), मंजुषा चोरामले ( शिक्षिका), स्वरा इनामके (राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन खेळाडू ) , या सर्व  नवदुर्गांचे इ. तीसरीतील विद्यार्थिनींनी पूजन करून भेटवस्तू दिल्या. नवरात्रोत्सवात कन्या पूजनाला महत्त्व लक्षात घेता शाळेत कन्यापूजन करण्यात आले. यासाठी विद्यार्थिनीच्या माता पालकांना शाळेत आमंत्रित करण्यात आले होते. माता पालकांनी आपल्या कन्येचे पाद्यपूजन करून त्यांना भेटवस्तू दिल्या.

यावेळी, शाळेचे मुख्याध्यापक  भाऊसो बडधे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कन्या पूजनाचे महत्त्व विशद केले, तसेच 3 वर्ष ते 10 वर्ष वयाच्या कुमारीकांना देण्यात आलेली देवीची विविध रूपे  याविषयी सांगितले. अतिशय उत्साहाच्या वातावरणात शाळेत नवदुर्गा व कन्यापूजनाचा कार्यक्रम पार पडला.

उपस्थित नवदुर्गांचा परिचय शीतल चौधरी यांनी करून दिला. कन्यापूजन विषयी  माहिती शाळेतील शिक्षिका अश्विनी कदम यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र महाजन यांनी केले. तर आभार माधुरी जगताप यांनी मानले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करून शिवीगाळ; अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp