व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

Maharashtra Bandh Bombay High Court restrains any political party or person from calling for strike

Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंद केला, तर कारवाई करा; मुंबई हायकोर्टाचे निर्देश, महाविकास आघाडीला मोठा धक्का

मुंबई: राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्तें...

Maratha Mahasangh president balbhim rakhunde committed suicide in karmala

आरक्षण मिळत नसल्याने निराश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहले मनोज जरांगेंना माझा पाठिंबा

करमाळा : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून निराश झालेले माजी नगरसेवक आणि मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी आत्महत्या...

Two theft incidents in narayangaon pune

महिलेला संमोहित करून साधूच्या वेशात आलेल्या तरुणांनी दागिने पळवले; नारायणगावात चोरीच्या दोन घटना

नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावातील सभापती कॉर्नरला दोन चोरट्यांनी महिलेचे पावणेदोन तोळ्यांचे मंगळसूत्र तसेच वारूळवाडी येथे साधूंच्या वेशात असलेल्या दोन...

Supreme Court sets aside NGT order to shift Pune's Baner garbage plant

शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी लवकरच समिती: सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी, समस्यांवर सौहार्दपूर्ण मागाने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच एक बहुसदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे गुरुवारी...

PET exam postponed due maharashtra band Pune

महाराष्ट्र बंदमुळे ‘पेट’ परीक्षा पुढे ढकलली

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी पीएच. डी. प्रवेश परीक्षेची (पेट) तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ही...

Round 3 merit list for class 11 admissions announced

अकरावी प्रवेशाची तिसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर

पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या तिसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, या फेरीत ३ हजार ८५५ विद्यार्थ्यांना...

ST bank recruitment cancelled by co-operative commissioner

एसटी बँकेतील बेकायदा भरती अखेर रद्द; सहकार आयुक्तांनी दिले आदेश

मुंबई: गतवर्षीच्या जून महिन्यापासून ७० हजार सभासद आणि ४ हजार कोटींची ठेवी असणाऱ्या एसटी बँकेतील घोटाळा उघडकीस आला. यानंतर अनेक...

yellow alert by IMD various part of maharashtra weather update

राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; पुढील चार दिवस राज्याच्या काही भागांत ‘यलो’ अलर्ट

पुणे: राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस पडत असून, काही ठिकाणी उन्हाबरोबर ढगाळ हवामान आहे. पुढील चार दिवस राज्याच्या काही भागांत...

teachers beats man in shirur pune

शिरूरमध्ये डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने मद्यधुंद शिक्षकांनी केली मारहाण

शिरूर : घराजवळील शाळेत चालू असलेल्या डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने मद्यधुंद अवस्थेतील शिक्षकांनी तरुणाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी...

BJP Ex councilor beats municipal council contractor in Pune

पुण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेची मनपा ठेकेदाराला मारहाण, वसतिगृहाच्या कामाचे टेंडर कोणीही भरू नये, असा होता आग्रह

पुणे : आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील कामाचे टेंडर मिळण्यासाठी तयार केलेली रिंग तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि राष्ट्रीय पक्षाबरोबर कायम असणाऱ्या ठेकेदाराला...

Page 46 of 540 1 45 46 47 540

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!