ओरिजनल ‘शैतान’ 26 एप्रिल रोजी OTT वर रिलीज होणार, जो वशिकरण आणि काळ्या जादूवर बनलेला आतापर्यंतचा सर्वात आश्चर्यकारक चित्रपट
मुंबई: काही काळापूर्वी अजय देवगण आणि आर माधवनच्या 'शैतान'ने चित्रपटगृहांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. इतकं की, थिएटरमध्ये काळ्या जादूवर आधारित...