Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिकारीच बनला शिकार! कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबट्या स्वतःचा अडकला खुराड्यात, पाहा व्हिडिओ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 April 2024, 12:06
leopard attacks become serious issue in shirur tehsil pune

शिरूर: पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढत असुन अनेक ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे दिसून येत आहे. अशातच शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावात शनिवारी 20 एप्रिल रोजी पहाटे चारच्या वाजण्याच्या सुमारास एक बिबट्याची मादी मच्छिंद्र सोनवणे यांच्या घरासमोर असलेल्या कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. परंतु, बिबट्या खुराड्यात शिरताच कोंबडी बाहेर पळून गेली. त्यानंतर लागलीच शेतकऱ्याने खुराड्याच्या दरवाजा बंद केल्‌याने बिबट्याची मादी खुराड्यातच बंद झाली.

दरम्यान शिंदोडी गावातील शेतकरी मछिंद्र सोनवणे यांच्या घरासमोर कोंबड्यासाठी बनवललेला एका खुराडा आहे. शनिवार 20 एप्रिल रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेली एक बिबट्याची मादी थेट या कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. त्यानंतर कोंबड्या आरडाओरडा करत खुराड्याच्या बाहेर पळून गेल्या. कोंबड्याच्या आवाजामुळे जागे झालेले शेतकरी मछिंद्र सोनवणे हे काय झाले ते पाहण्यासाठी खुराड्याजवळ गेले. त्यावेळी त्यांना बिबट्याची मादी कोंबड्याच्या खुराड्यात शिरलेली दिसली. त्यांनी प्रसंगावधान राखत खुराड्याचा दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे बिबट्याची मादी खुराड्यात बंद झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

 

त्यानंतर मछिंद्र सोनवणे यांनी ही गोष्ट शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक विठ्ठल दुर्गे यांना सांगितली. दुर्गे यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करत याबाबत माहिती दिली. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चंदन चवणे आणि त्यांचे सहकारी आकाश डोळस, वैभव नेहरकर, शिवाजी मोघे, शिरुरचे वनपाल गणेश म्हेत्रे, वनरक्षक संतोष भुतेकर, वनकर्मचारी दिनेश गोरड, नवनाथ गांधले, संपत पाचुंदकर हे सर्वजण शिंदोडी गावामध्ये आले.

त्यानंतर कोंबड्याच्या खुराड्यात अडकलेल्या बिबट्याच्या मादीला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. बेशुद्ध झाल्यानंतर त्या मादीला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पाठविण्यात आले. या बिबट्याच्या मादी वय अंदाजे दोन वर्षे असल्याचे यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंड शहरात ‘हिट अँड रन’चा प्रकार! अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी मजुराचा जागीच मृत्यू, चालक फरार..

Monday, 6 July 2026, 11:01

एका लुडोच्या गेमने घेतला तरुणाचा जीव! तरुणासोबत घडलं भयंकर; नेमकं काय घडलं वाचा

Monday, 6 July 2026, 10:01

पुण्यात पावसाचा रौद्रावतार! 20 वर्षांचा विक्रम मोडला; पुढचे 2-3 दिवस आणखी धोकादायक

Monday, 6 July 2026, 9:23
ai image

पहाटे सगळे झोपेत… मावळमध्ये अचानक घरावर दरड कोसळली; NDRF कडून बचावकार्य सुरू

Monday, 6 July 2026, 8:48

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! एकाचवेळी 3 सायक्लोनिक सिस्टीम सक्रिय; पुढील 5 दिवस पाहायला मिळणार अतिवृष्टीचा रौद्रावतार

Monday, 6 July 2026, 8:30

सियाने केला राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा अभ्यास; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! गुगल सर्च आणि सांकेतिक चॅटमुळे मोठा खुलासा

Monday, 6 July 2026, 8:24
Next Post
Ex MLA Ramesh Thorat criticized MP supriya sule in Daund pune

गेली 15 वर्षे बारामतीच्या खासदारांनी मला विचारून दौंड तालुक्यात एक रुपयाही निधी दिला नाही: माजी आमदार रमेश थोरात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.