(MPSC) ‘एमपीएससी’ च्या नव्या योजना, अभ्यासक्रमाची २०२३ पासूनच अंमलबजावणी ; परीक्षा निर्णयात बदल नाही…!
पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदलांची अंमलबजावणी २०२४-२५ पासून करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे. मात्र...