Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याच्या दरात घसरण; चांदी मजबूत स्थितीत

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 7 July 2022, 13:53

पुणे : बाजारात आज म्हणजेच गुरुवारीही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोने प्रति 10 ग्रॅम 427 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदी 134 रुपयांनी महाग झाली आहे. आतापर्यंतच्या दराच्या तुलनेत, सोने 5,6254 रुपये प्रति 10 ग्रॅमने 5383 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर, चांदी दोन वर्षांपूर्वी प्रतिकिलो 76008 रुपयांच्या उच्च दरावरून 19425 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

आज तुम्हाला 24 कॅरेट शुद्ध सोन्यासाठी 58000 पेक्षा कमी पैसे मोजावे लागतील. 23 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदीत 10 ग्रॅमसाठी 57400 रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो. हाच दर 22 कॅरेट सोन्यासाठी 52795 रुपये तर 18 कॅरेटसाठी 43227 रुपयापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.

इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार, आज सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोने 50871 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उघडले. त्याचवेळी चांदी 56583 रुपये प्रति किलो दराने उघडली. 24 कॅरेट सोन्यावर 3 टक्के जीएसटी जोडल्यास त्याचा दर 52397 रुपये होणार आहे, तर ज्वेलर्सचा 10 टक्के नफा जोडल्यानंतर सोन्याची किंमत 57636 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचत आहे. जीएसटी जोडल्यानंतर चांदीचा भाव 58280 रुपये प्रति किलो झाला आहे. यामध्ये ज्वेलर्सचा 10 ते 15 टक्के नफा वेगळा आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षाच्या भ्रष्ट्राचाराचा अहवाल शासनाकडे; कारवाईची टांगती तलवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.