Shreya Varke

Shreya Varke

37 वर्षीय व्यक्तीचा पानशेत धरणात पोहताना बुडून मृत्यू

वेल्हे: रविवारी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पानशेत धरणात एका ३७ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी...

अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जोरदार निदर्शने, नागरिकांकडून हकालपट्टीची मागणी

अमेरिका: ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांविरुद्ध संताप व्यक्त करत हजारो नागरिक अमेरिकेत रस्त्यावर उतरले आहेत. निदर्शकांनी ट्रम्प प्रशासना धोरणांचा निषेध करणारे फलक...

अवकाळी पावसाचे संकट सरले, मात्र राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 च्या पार

महाराष्ट्र: महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट आली आहे, राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. नाशिकमध्ये आज पारा...

भारतीय नौदलाचे कौतुक! समुद्रात अडकलेल्या पाकिस्तानी खलाशाचा वाचवला जीव

मुंबई: भारतीय नौदलाच्या आयएनएस त्रिकंदने अरबी समुद्रात गंभीर जखमी झालेल्या एका पाकिस्तानी खलाशाचा जीव वाचवला आहे. ही घटना ४ एप्रिल...

Today’s Horoscope: ‘या’ राशींना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी, पुढे होऊ शकतात गंभीर परिणाम

Today's Horoscope: आज 'या' राशींचे दुखाचे दिवस आता गेले, इथून पुढे उजळणार भाग्य, येथे पाहा,  आजचे 12 राशींचे राशीफळ 7 ...

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिसचे निधन

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे निधन झाले आहे.  किम फर्नांडिस यांना 24 मार्च रोजी स्ट्रोक आल्यानंतर...

सुट्टीच्या काळात प्रवाशांकडून जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी बस चालकांवर कारवाईचे निर्देश- परिवहन मंत्री माधुरी मिसाळ

महाराष्ट्र: सुट्टीच्या काळात प्रवाशांकडून जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी बस चालकांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांकडून जास्त भाडे आकारणाऱ्या अनेक...

PSI च्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला 10 लाखाचा गंडा, पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ठोकल्या बेड्या

पुणे: पीएसआय पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची १० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मागील 6 वर्षांपासून तब्बल 27 कोटी रुपयांचा कर थकीत

महाराष्ट्र: १० लाख रुपयांची आगाऊ रक्कम न भरल्यामुळे गर्भवती महिला तनिषा भिसेचे उपचार नाकारल्याबद्दल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी सुरू झाली...

हॅलोजन लावतांना शॉक लागून पिंपरखेड येथील 42 वर्षीय इसमाचा मृत्यू

रांजणगाव गणपती: हॅलोजन लावत असताना पिंपरखेड, ता. शिरुर येथे इलेक्ट्रिक करंट लागल्याने गणेश लक्ष्मण गुंड वय ४२ वर्ष रा. पिंपरखेड...

Page 25 of 52 1 24 25 26 52

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!