व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
राजेंद्रकुमार शेळके

राजेंद्रकुमार शेळके

सन–२००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.दैनिक पुढारी,दैनिक केसरी,दैनिक पुण्यनगरी,दैनिक लोकमत आदी वर्तमान पत्रात पत्रकार म्हणून काम. अनेक दर्जेदार वृत्त पत्रांतून ललित लेख,कथा सदर, काव्य पुष्प प्रसिध्द,अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त,एका कवितेची जागतिक विश्व विक्रमी काव्यसंग्रहात नोंद,पुणे आकाशवाणी तसेच सह्याद्री वाहिनी दूरदर्शनवर कवितांचे सादरीकरण प्रसिद्ध. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम साहेब यांचे अभिनंदन पत्र प्राप्त.

संस्कार इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात अनोख्या पद्धतीने स्वागत

पुणे : पिरंगुट तालुक्यातील मुळशी येथील संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल येथे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत हे वृक्षरोपण करण्यासाठी बिया...

नॅशनल मेगा जॉब फेअरमध्ये हडपसरच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

हडपसर : नॅशनल वेलफेअर असोसिएशन पुणे आयोजित डी. फार्म मेगा जॉब फेअर 2024 मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ चे कॉलेज...

खराडी येथील इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के;  विद्यालयाची यशाची परंपरा कायम 

खराडी येथील इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के;  विद्यालयाची यशाची परंपरा कायम राजेंद्रकुमार शेळके पुणे : जिल्हा शिक्षण मंडळ...

dr.joshi and rashmi kamble felicitated by ramairatna award pune

महामाता रमाई समर्पणाचे प्रतिक : डॉ. श्रीपाल सबनीस; डॉ. न. म. जोशी, रश्मी कांबळे यांचा रमाईरत्न पुरस्काराने गौरव

पुणे: महामाता रमाई या समर्पणाचे प्रतिक आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मातील त्या भक्कम दुवा आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल...

नारायणगावातील आरोपींची येरवड्यात रवानगी! महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता

पुणे : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महादेव बेटिंग अ‍ॅप आणि लोटस 365 वेबसाइट अंतर्गत नारायणगाव (ता. जुन्नर) येथील व्हिजन गॅलेक्सी सोसायटीतील...

Junnar News : अवैध दारु विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; तीन ठिकाणी कारवाई

पुणे : अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर जुन्नर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तालुक्यातील पेठेचीवाडी-हडसर, राळेगण व कुसूर या गावांच्या हद्दीत...

teachers beats man in shirur pune

‘आम्हाला तुमच्या नोटांचे नंबर बघायचे आहेत’; शेतकऱ्यांची ४८ हजार ५०० रूपयांची थेट बँकेतून चोरी

जुन्नर (पुणे): सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी बँकेत गेलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे पैसे बँकेतून चोरी झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी जुन्नर पोलिस...

१५ व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक कृष्णा इंगोले यांची निवड

राजेंद्रकुमार शेळके पुणे  : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १५ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन ११ मार्च...

Raj Thackeray inaugurates sabha mandap and bhakti shakti sculpture ozar pune

श्री क्षेत्र ओझर येथे भव्य सभामंडप व ‘भक्ती शक्ती’ शिल्पाचे राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : अष्टविनायकांतील पवित्र असे तीर्थक्षेत्र श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळाच्या संकल्पनेतून...

डॉ. मुनीर तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी निवड

पुणे : मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, पत्रकार डॉ. मुनीर तांबोळी यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या...

Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!