व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

दौंड तालुक्यातील अनेक गावातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली; मराठा महासंघाच्या वतीने उपोषणाचा इशारा

राहुलकुमार अवचट / यवत : गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने दौंड तालुक्यातील उत्तरेकडील अनेक गावातील नागरिक दहशतीखाली आहेत. याच...

20 हजारांपेक्षा अधिक मतांनी राहुल कुल यांना निवडून दिल्यास कॅबिनेट मंत्री करणार : देवेंद्र फडणवीस

-राहुलकुमार अवचट यवत : आमदार राहुल कुल यांना 20 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी केल्यास त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देणार, असे आश्वासन...

दौंड तालुक्याची सेवा करणे हे एकमेव उद्दिष्ट : रमेश थोरात

-राहुलकुमार अवचट यवत : दौंड तालुक्यात महायुतीचा व महाविकास आघाडीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व...

पुणे जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या ८ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता कर्तव्यावर असलेल्या एकूण ८ हजार २७२ अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन...

केडगाव येथे गणेश थोरात यांनी जाणून घेतल्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या…

दौंड : दौंड तालुक्यात सध्या विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारात रमेश थोरात...

दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात १७ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

राहुलकुमार अवचट / यवत : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत दौंड आणि इंदापूर...

दौंड -पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट…

-राहुलकुमार अवचट यवत : दौंड शहर व तालुक्यात आमदार राहुल कुल यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे....

पक्ष विरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे यांचे निलंबन

-राहुलकुमार अवचट यवत : पक्ष विरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दौंड तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे यांचे निलंबन करण्यात...

यंदा तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार; जुन पर्यंत जवळपास ७० मुहूर्त

राहुलकुमार अवचट / यवत : तुळशी विवाहानंतर लग्नसराई हंगाम सुरु होत असून अनेक विवाह इच्छुक वधू-वरांसाठी व यंदा कर्तव्य आहे,...

दौंड तालुक्याच्या विकासासाठी राहुल कुल यांच्याबरोबर : आनंद थोरात

राहुलकुमार अवचट / यवत : दौंड तालुक्याच्या विकासासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल हे एक व्हिजन असलेला नेता आहे. सर्वांगीण...

Page 3 of 34 1 2 3 4 34

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!