व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Laxman Dhenge

Laxman Dhenge

Horoscope Today :  मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे? आजचे राशीभविष्य..

Horoscope Today : राशीभविष्यानुसार आजचा दिवस मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी दिवस आरोग्य, व्यवसाय, नातेसंबंध आणि प्रेमासाठी आजचा दिवस  कसा...

काळजी घ्या ! किनारपट्टीसह ‘या’ भागात चार दिवस जोरदार पावसाचे

पुणे : मागील आठवडाभरापासून मोसमी पावसाची दौडघौड संथ गतीने होत आहे. कुठे पाउस आहेत तर कुठे कोरड. मात्र, आता अरबी...

Naval Bajaj : महाराष्ट्राच्या ATS प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते...

UGC NET परीक्षा रद्द, पुन्हा होणार परीक्षा; सीबीआय करणार परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास

UGC NET परीक्षा  : नीटच्या परीक्षेत उडालेल्या या गोंधळानंतर केंद्र सरकारने सावध पावलं टाकली आहेत. मंगळवारी झालेली यूजीसी नेट परीक्षा...

संजय शिरसाट यांना मंत्रीपद द्या..! शरद पवार गटाच्या ‘या’ आमदाराची डिवचत मागणी

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील झालेला  मोठा पराभव  महायुतीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. तर महाविकस आघाडीने जोरदार कामगिरी केली. त्यामुळे त्यांचा...

Supriya Sule : युगेंद्र पवार बारामतीचे नवे ‘दादा’?; सुप्रिया सुळेंच मोठं विधान

बारामती : मागील काही दिवस झाले बारामतीचा दादा बदलणार अशी चर्चा सुरु होती. त्यात काही स्थानिकांनी आमचा दादा बदला म्हणून...

Sharad Pawar : सत्ता कशी हातात येत नाही, तेच बघतो..! शरद पवारांचं मोठं विधान

बारामतीत : लोकसभा निवडणूकित चांगल यश मिळाल्यानंतर शरद पवार यांनी  आता आगामी विधानसभेच्या तयारीला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग...

Manoj Jarange : ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे काही दिवस झाले उपोषण सूरु आहे. अनेक राजकीय नेते त्यांच्या भेटीला येत...

Vidhan Parishad Election 2024 : आता विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती..; कोण मारणार बाजी ?

मुंबई : राज्यातील लोकसभा निकालानंतर आता सर्व पक्षांचे लक्ष लागून आहे, ते म्हणजे विधानपरिषद निवडणुकीकडे. यामध्ये महायुती की महाविकास आघाडी,...

छगन भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? संजय राऊत स्पष्टच बोलले…

मुंबई : गेले काही दिवस झाले अजित पवार गटामध्ये नाराजीनाटय बघायला मिळत आहे. सुनेत्रा पवार यांना दिलेल्या राज्यसभा उमेदरवारीवरून छगन...

Page 137 of 141 1 136 137 138 141

ताज्या बातम्या

famous kirtankar chaitainya maharaj press conference in pune over his arrest

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!