महाबळेश्वर, पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांनो, तुमची अडचण आता होणार कमी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पाचगणी : सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर, पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी जास्त असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. परिणामी, पर्यटकांचा चांगलाच हिरमोड...