व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jyoti Kadam

Jyoti Kadam

यालाच लोकशाही म्हणतात!,‘झिम्मा’दिग्दर्शकाकडून अमोल कोल्हेंचा व्हिडीओ शेअर

सध्या अमोल कोल्हेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात अमोल कोल्हे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, राम...

नाचणारा हत्ती कधी पाहिलाय? वरातीतील घोड्यालाही मागे टाकतोय याचा नाच, हा व्हिडीओ पाहाच

इंटरनेटवर सध्या एका नाचणाऱ्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही कधी ढोलाच्या तालावर नाचणारा प्राणी पाहिला आहे का? नक्कीच नसेल...

जागेच्या वादातून तुफान राडा; स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षासह 12 जणांवर गुन्हा दाखल

Buldhana Crime News : बुलढाणा : जागेच्या वादातून मेहकर तालुक्याच्या डोनगाव येथे दोन गटात तुफान राडा झाला. ज्यात चार ते...

तुम्हाला माहितीये का पुदीन्याचे ‘हे’ फायदे; पोटाच्या समस्यांपासून मिळू शकतो आराम

आपल्या निसर्गात अशा अनेक वनस्पती आहेत त्याचा फायदाही मोठा आहे. पण अनेकांना अशा वनस्पतींविषयी माहिती नसेल. त्यापैकी पुदीना ही एक...

फेसबुक आपल्या भागधारकांना पहिल्यांदाच देणार लाभांश; गेल्यावर्षी 3 पटीने वाढले शेअर्स…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच विविध कंपन्यांकडूनही आपल्या भागधारकांना लाभांश दिला जात आहे. त्यात आता फेसबुकची...

सुवर्णसंधी ! राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे निघाली भरती; 60 हजारांपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज…

तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर येथे रिक्त...

लवकरच सूर्याचा मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ राशींच्या अडचणी वाढणार, काळजी घ्या

मुंबई : प्रत्येक ग्रहांचा गोचर कालावधी हा निश्चित आहे. त्यानुसार ग्रह प्रत्येक राशीत भ्रमण करत असतात. सूर्य हा महिनाभर एका...

Makhana Benefits : मखाणा खाल्लाय कधी? ‘हे’ अप्रतिम फायदे खूप कमी लोकांना माहितीये

मखाणा हा कमळांच्या बियांपासून बनवला जातो. त्यामुळे ते पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. मखाणामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम...

मोठी बातमी! गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी; सुनावणीदरम्यान काय झालं?

ठाणे : उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे गायकवाड यांचा आता 14 दिवसांचा मुक्काम...

पुणे-नाशिक रेल्वे मार्ग उभारणीचा मार्ग मोकळा; 2,500 कोटी निधीची मंजुरी

पुणे : पुणे आणि नाशिक ही दोन महत्वाची शहरे अजूनही रेल्वेने एकमेकांना जोडली गेली नाहीयेत. रेल्वेने ही शहरे जोडण्याचा प्रयत्न...

Page 23 of 136 1 22 23 24 136

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!