Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

६० वर्षांच्या वृद्धाला २५ वर्षांचा तरुण बनवण्याच्या बहाण्याने लुबाडले ३५ कोटी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 7 October 2024, 17:38

Kanpur Age scam : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका दाम्पत्यानं इस्रायलमधील टाइम मशीनचा वापर करून ६० वर्षांच्या वृद्धाला २५ वर्षांवर आणून ठेवण्याचं आमिष दाखवत तब्बल ३५ कोटी रुपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेक लोकांनी पुढे येऊन तक्रार दाखल केली आहे. कानपूर पोलिसांनी दाम्पत्याविरोधात एफआयआर दाखल केला असून फरार झालेल्या ‘बंटी-बबली’चा शोध सध्या सुरू आहे. राजीव दुबे आणि पत्नी रश्मी दुबे असं फरार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

नेमक प्रकरण काय?

कानपूरच्या एका भागात दाम्पत्यानं रिव्हाइवल वर्ल्ड नावाचं थेरपी सेंटर सुरु केलं होतं. या सेंटरमध्ये ते वृद्धांना तरूण बनविण्याचं आश्वासन देऊन थेरपी देत होते. या दाम्पत्यानं इस्रायलवरून एक टाइम मशीन आणली आहे, ज्याद्वारे ते ऑक्सिजन थेरपी देऊन ६० वर्षांच्या वृद्धाला २५ वर्षांच्या तरुणासारखे बनवतील.

तसेच भारतातील प्रदूषणामुळं आपली हवा खराब झाली आहे. ज्यामुळं लवकर वृद्धत्व येत आहे. ऑक्सिजन थेरपी देऊन काही महिन्यात वृद्धांना तरुण करू, असे आश्वासन या दाम्पत्याने दिलं.

 

यसाठी दाम्पत्यानं सहा हजार रुपये आकारले होते. नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाचा फंडा वापरून त्यांनी ग्राहकांची साखळी तयार केली. जे लोक नव्या ग्राहकांना जोडतील, त्यांना मोफत थेरपी सेशन देण्यात येत होते. यामध्ये कानपूर शहरातील अनेक नामवंत लोक जोडले गेले. या सर्व लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा झाल्यानंतर दाम्पत्यानं पळ काढला.

दरम्यान, एनडीटीव्हीनं फसवणूक झालेल्या काही ग्राहकांशी संवाद साधला. यामध्ये रेनू नावाच्या एका ग्राहक महिलेने सांगितलं की, आम्ही त्या दाम्पत्याच्या आमिषाला बळी पडलो. त्यांनी शहरात एक आलिशान थेरपी सेंटर उघडलं होतं. तिथे इस्रायलहून २५ कोटी रुपयांची टाइम मशीन आणली असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं.

तसेच नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी विविध स्किम आम्हाला दिल्या होत्या. सहा लाखांपासून ते ९० हजार रुपयांची गुंतवणूक करायची आणि ग्राहक जोडायचे, जेणेकरून मोठा परतावा मिळेल आणि मोफत उपचारही मिळतील, असे आमिष दाखवलं. मात्र, आम्हाला ऑक्सिजन थेरपीचे उपचार कधीच मिळाले नाहीत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आदिवासी उमेदवारांना पोलीस भरतीत 5 सेंमी उंचीची सूट...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp