शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
संतोष पवार पळसदेव: पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी १५ जुलै रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या उपस्थितीत सहविचार सभेचे...