Loni Kalbhor News : थेऊर-केसनंद रस्त्यावर ज्योत घेऊन निघालेल्या युवकांना भरधाव ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लोणी काळभोर, (पुणे) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या युवकांना भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच...