पुणे-सोलापूर महामार्गावर थरार: मद्यधुंद कार चालकाची दुचाकी, टेम्पोसह महिलेला जोरदार धडक; हात तुटल्याने नर्सरी मालकिणीचा मृत्यू, दोन जण जखमी
उरुळी कांचन, (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावर कोरेगाव मुळ हद्दीतील इनामदार वस्तीवर मद्यधुंद बलेनो कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने...