वीज पडल्याच्या आवाजाने ३ महिला घाबरून बेशुद्ध पडल्या; एकीचा मृत्यू, दोघी जखमी, उरुळी कांचन जवळील खामगाव टेक येथील घटना
उरुळी कांचन, (पुणे) : जोराचा वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काम करण्यास गेलेल्या महिला अडोशाला थांबल्या...