जेवण करून हात धुताना पथ दिव्याच्या पोलला स्पर्श होताच जोरात ओरडत खाली कोसळले, उरुळी कांचन येथे विजेचा धक्का लागून एकजण जखमी
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत विद्युत पथ दिव्याच्या लोखंडी पोलला हात लागल्यानंतर विजेचा जोरदार धक्का बसून 35...