दौंडमधील माजी नगरसेवकासह भावाचा प्रताप; हातात कोयता घेऊन श्रीराम फायनान्सच्या ऑफिसमध्ये धुडगूस, सहा जणांवर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल..
दौंड, (पुणे) : दौंडमधील माजी नगरसेवकासह त्याच्या भावाने लोखंडी कोयता हातात घेऊन श्रीराम फायनान्सच्या कार्यालयात धुडगूस घातल्याची घटना उघडकीस आली...