तो फोन करुन म्हणतोय, ‘मी भाजपचा कार्यकर्ता, लाडकी बहीण योजनेसाठीचा ओटीपी आणि अकाउंट नंबर सांगा’; नंतर उरुळी कांचनमधील महिलांचे व्हॉट्सॲप होतेय हॅक, ‘या’ नंबरपासून राहा सावध
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महिलांना 7038311431 या नंबर वरुन फोन करून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता...