जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर गांजा विक्री करणाऱ्या टोळीला कामशेत पोलिसांकडून अटक; आलिशान गाडीसह 57 लाखांचा मुद्देमाल जप्त
उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर गांजा विक्री करणाऱ्या शिरूर येथील टोळीला जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या कामशेत पोलिसांनी ताब्यात...